Mahalaxmi Flyover : महालक्ष्मी येथील उड्डाणपूल २०२६ पर्यंत होणार खुला

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केली. पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. Mill Worker House Update : राज्य शासनाचे गिरणी कामगारांना मुंबईबाहेर पाठवण्याचे धोरण … Continue reading Mahalaxmi Flyover : महालक्ष्मी येथील उड्डाणपूल २०२६ पर्यंत होणार खुला