ईपीएफओने कायम ठेवला ८.२५ टक्के व्याजदर

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवले आहे. देशातील सुमारे ७ कोटी नोकरदारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग ‘ईपीएफओ’ने २०२४-२५ मध्ये २.०५ लाख कोटी रुपयांच्या ५.०८ कोटी दाव्यांवर प्रक्रिया केली. ही संख्या २०२३-२४ मधील … Continue reading ईपीएफओने कायम ठेवला ८.२५ टक्के व्याजदर