

Thane News : ठाणे महापालिकेकडून ८१ अनधिकृत शाळांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी
६८ शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल उर्वरित १३ शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ठाणे : ठाणे महापालिका (Thane Municipality) क्षेत्रात एकूण ८१ ...
पीडित तरुणी बसने फलटणला जाण्याच्या उद्देशाने स्वारगेट एसटी डेपोमध्ये आली होती. दत्तात्रय गाडे नावाच्या तरुणाने तरुणीला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी दत्तात्रय गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

ज्येष्ठांसह महिलांचीही एसटी बसची सवलत सुरुच राहणार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण मुंबई (प्रतिनिधी) : एसटी बससेवा तोट्यात असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी बस प्रवासासाठी दिल्या ...