मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा

सिंधुदुर्ग : महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली. राज्यातील जनतेवर कृपादृष्टी राहू दे, अशी प्रार्थना पूजा केल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराचरणी केली. जनतेला सुखी ठेव आणि त्यांचे सर्व दुःख हरण कर, अशी विनंती मंत्री नितेश राणे यांनी प्रार्थनेद्वारे कुणकेश्वराला केली. यंदा महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराची एक … Continue reading मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा