Indonesia Earthquake : इंडोनेशियात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

जकार्ता : इंडोनेशियात आज पहाटे मोठ्या भूकंपाचे धक्के बसले आहेत.इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांताच्या किनाऱ्यावर ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला.याविषयी युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने माहिती दिली आहे. यामध्ये सध्या कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. Mahashivratri 2025 : हर हर महादेव… पंतप्रधानांकडून देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! स्थानिक वेळेनुसार इंडोनेशियात सकाळी ६:५५ वाजता जमीनीत भूकंप १० किलोमीटर … Continue reading Indonesia Earthquake : इंडोनेशियात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप