विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

दुबई : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७ झेल घेतले. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात नसीम शाहला झेलबाद केले. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला. हाच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेला १५७ वा झेल ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये … Continue reading विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा