Pune Crime : छावा चित्रपटाचा पोलिसांना फायदा, दोन मकोका आरोपींना अटक

पुणे : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शनिवार २२ फेब्रुवारी पर्यंत सुारे २५० कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आहे. निर्मात्याला फायदा मिळवून देत असलेल्या या चित्रपटामुळे पोलिसांचाही फायदा झाला आहे. पोलिसांना ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने दोन मकोका आरोपींना अटक करणे शक्य झाले … Continue reading Pune Crime : छावा चित्रपटाचा पोलिसांना फायदा, दोन मकोका आरोपींना अटक