शेतक-यांच्या खात्यात १९व्या हफ्त्त्याचे पैसे सोमवारी येणार!

ठाणे : पी.एम. किसान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत १९व्या हफ्त्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. बिहार राज्यातील भागलपूर येथे किसान सन्मान समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या ऑनलाईन समारंभामध्ये सर्व खासदार … Continue reading शेतक-यांच्या खात्यात १९व्या हफ्त्त्याचे पैसे सोमवारी येणार!