Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही

मुंबई : दादर येथील प्रमोद महाजन कला उद्यानात आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. स्वच्छतागृह, वीज, पाणी आदी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्यानाला अधिक सुंदर बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या उद्यानातील ज्येष्ठ नागरिक समूहाच्या सदस्यांना यावेळी दिली. … Continue reading Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही