हिवाळ्यात हिटरशिवाय घर उबदार ठेवण्याच्या टिप्स

थंडीचा कडाका वाढला असेल,   घर उबदार ठेवण्यासाठी या टिप्स  तुम्हाला नक्कीच मदत करतील

खिडकी आणि दरवाज्यांसाठी  जाड पडदे वापरावे.

बेड, सोफाच्या आजूबाजूला कापडी  कार्पेट असू देत. यामुळे उबदारपणा येईल

दुपारी शक्य तेवढे दार आणि खिडक्या  उघडे ठेवा जेणेकरूनऊन घरात येईल

घरात वॉर्म इफ्फेक्ट देणाऱ्या  लाईट चा वापर करा.

वापरात असणारे पडदे, ब्लँकेट्स उन्हात वाळवा, म्हणजे त्यातही उबारदारपणा येईल.

झोपताना मंद लाईट चालू ठेवा  म्हणजे उष्णता निर्माण होईल.