सीक्रेट सांतासाठी ५००
रुपयांमध्ये ८ भन्नाट भेटवस्तू!
कस्टमाइज्ड कॉफी मग
व्यक्तीच्या नावाचे आद्याक्षर
किंवा एखादा संदेश असलेला मग
डेस्क प्लांट्स
डेस्कवर ठेवण्यासाठी छोटे
'सक्युलेन्ट्स' किंवा इनडोअर प्लांट्स
सुगंधी मेणबत्त्या
वातावरण प्रसन्न करण्यासाठी लव्हेंडर ,
व्हॅनिला फ्लेवरच्या मेणबत्त्यांचा सेट
२०२६ डा
यरी
स्टायलिश प्लॅनर किंवा डायरी भेट म्हणून देणे खूप उपयुक्त ठरेल
चॉकलेट आणि कुकीज हँप
प्रीमियम चॉकलेट्स, होममेड कुकीज किंवा ख्रिसमस स्पेशल प्लम केक
उबदार मोजे किंवा स्कार्फ
ख्रिसमस थीमचे रंगीत मोजे
किंवा मऊ स्कार्फ
मोबाईल स्टँड किंवा होल्डर
व्हिडिओ कॉल्ससाठी मेटल मोबाईल
स्टँड ही एक 'स्मार्ट' भेट ठरू शकते
इको-फ्रेंडली पाऊच
कापडी टोट बॅग किंवा ट्रॅव्हल
किट ऑर्गनायझर भेट देऊ शकता
Click Here