'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला.
ज्ञानदाने सोशल मीडियावर
फोटो पोस्ट करत चाहत्यांना
दिला सुखद धक्का
ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचली.
ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम असं आहे.
साखरपुड्याला ज्ञानदाने
सोनेरी रंगाची साडी नेसली होती,
ती खूपच सुंदर दिसत होती.
हर्षदने पांढरा कुर्ता आणि त्यावर राखाडी ब्लेझर घातला होता.
हर्षद हा सिनेमॅटोग्राफर असून त्याने 'देऊळ' 'झॉलिवूड'साठी काम केलंय
'जय जय महाराष्ट्र माझा' या शो साठीही त्याने काम केलंय.
हर्षदच्या काही लघुपटांनी
पुरस्कारही जिंकले आहेत .
Click Here