मुंबई : मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले. या प्रकरणात व्ही. बी. नगर पोलिसांनी आरोपी ...
रायगड नगर निगमच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या जीवर्धन चौहान यांनी काँग्रेसच्या जानकी काटजू यांचा पराभव केला. जीवर्धन चौहान यांनी महापौरपदाची निवडणूक ३४ हजार ३६५ मतांनी जिंकली.
मुंबई : मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी येथे घडली. सुजीत हरिवंश सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी ...
जनतेने विकासाकरिता भाजपावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवणार, असे जीवर्धन चौहान म्हणाले. रायगड नगर निगममध्ये भाजपाने ३३ प्रभागांमध्ये (वॉर्ड) विजय मिळवला. काँग्रेस १२ प्रभागांपुरती मर्यादीत राहिली. बहुजन समाज पक्षाने एक आणि अपक्षांनी दोन प्रभाग जिंकले. प्रभागांच्या निवडणुकीसाठी १४४ तर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात होते.
नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन असल्याच्या आरोपांची ...
भाजपाने छत्तीसगडमध्ये सर्वच्या सर्व १० नगर निगम, ४९ पैकी ३५ नगरपालिका, ११४ पैकी ८१ नगर पंचायती जिंकल्या. याआधी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ९० पैकी ५४ आणि लोकसभेच्या निवडणुकीत ११ पैकी १० जागांवर विजय मिळवला होता.