Worli : वरळी अस्फाल्टसह छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेचाही होणार लिलाव

मुंबई : महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विचार करत वापरात नसलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशनच्या जागा लिलाव पध्दतीने भाडे तत्त्वावर जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिकेने वरळी अस्फाल्टच्या ( डांबर प्रकल्प ) जागेच्या लिलावासाठी जाहिरात प्रदर्शित केली असून आता … Continue reading Worli : वरळी अस्फाल्टसह छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेचाही होणार लिलाव