RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत संधी!

पुणे : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची निवड यादी जाहीर करण्यात येत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली. २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के … Continue reading RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत संधी!