२०२५ मध्ये
जुळलेल्या रेशीमगाठी
सूरज चव्हाण याने २९ नोव्हेंबर २०२५
रोजी संजना गोफणे हिच्याशी लग्न केले
जय दुधाणे याने २४ डिसेंबर २०२५ रोजी हर्षला पाटील हिच्याशी लग्नगाठ बांधली
प्राजक्ता कोळी हिने जोडीदार
वृषांक खनाल याच्याशी विवाह केला
सोहम बांदेकर आणि पूजा बिरार
यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी विवाह केला
प्राजक्ता गायकवाड हिने २ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवड याच्याशी लग्न केले
तेजस्विनी लोणारी हिने ४ डिसेंबर २०२५ रोजी समाधान सरवणकरशी विवाह केला
शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे २१ जानेवारी २०२५ रोजी लग्नबंधनात अडकले
अंकिता वालावलकर हिने १६ फेब्रुवारी
२०२५ रोजी कुणाल भगतशी विवाह केला
अक्षय केळकर याने ९ मे २०२५ रोजी
साधना काकतकर हिच्याशी लग्न केले
दिव्या पुगावकर हिने १६ फेब्रुवारी
२०२५ रोजी अक्षय घरत याच्याशी लग्न केले
निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्कर यांचा विवाह ५ डिसेंबर २०२५ रोजी झाला
Click Here