नववर्ष साजरा करण्यासाठी  महाराष्ट्रातील टॉप ठिकाणं

मुंबई

क्लब, रूफटॉप पार्टी, हॉटेल इव्हेंट्स आणि मरीन ड्राईव्हवर नववर्ष स्वागत.

पुणे

DJ नाईट्स, फार्महाऊस पार्टी, पवना लेक कॅम्पिंगला तरुणांची पसंती.

लोणावळा -खंडाळा

रिसॉर्ट पार्टी, थंड हवामान आणि हिल स्टेशन अनुभव.

नाशिक

वाइनयार्ड डिनर, म्युझिक इव्हेंट्स; शांत सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध.

अलिबाग

बीच पार्टी, बोनफायर, होमस्टे सेलिब्रेशन; मुंबईजवळील लोकप्रिय पर्याय.

भंडारदरा

कॅम्पिंग, बोनफायर आणि निसर्गासोबत नववर्ष साजरं करण्याचा पर्याय.

महाबळेश्वर–पाचगणी 

कुटुंबीयांसाठी थंड हवामान, पर्यटन स्थळांची गर्दी.

तारकर्ली – गणपतीपुळे 

शांत बीच, निसर्ग आणि कौटुंबिक वातावरण.

पवना लेक

लेकसाइड कॅम्पिंग, DJ, स्टार लाईट न्यू इयर सेलिब्रेशन.