खेळाडूंच्या घरच्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘प्रवेश बंदी’

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने दुबईत होणार आहेत. पण स्पर्धेआधी बीसीसीआयने एका नव्या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार … Continue reading खेळाडूंच्या घरच्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘प्रवेश बंदी’