26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

वॉशिंग्टन डी. सी. : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढले. दोन्ही देशांनी संरक्षण, संशोधन, व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. अतिरेक्यांच्या विरोधात सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचाही निर्णय दोन्ही देशांनी घेतला. याप्रसंगी … Continue reading 26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार