Bhiwandi : भिवंडीतील पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग!

भिवंडी : महाशिवरात्री (Mahashivratri 2025) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच महादेवाच्या दर्शनासाठीदेखील भक्तांच्या रांगा लागल्या असतात. या पार्श्वभूमीवर भिवंडी (Bhiwandi News) येथे पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले आहेत. महाशिवरात्री पूर्वीच हा चमत्कार घडल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Purandar Airport : … Continue reading Bhiwandi : भिवंडीतील पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग!