पाल, झुरळ आणि उंदीर घरी नकोय? हे उपाय नक्की करून पहा
हळद - पाणी मिसळून भिंतीवर फवारा
पाल येणाऱ्या कोपऱ्यांत लसूण पेस्ट लावा
लिंबू रस मिश्रीत पाणी फवारा
बेकिंग सोडा व साखरेचे मिश्रण झुरळ असलेल्या जागी ठेवा
पुदिन्याचे तेल कॉटन बॉलमध्ये टाकून उंदरांच्या वाटेवर ठेवा
लवंग आणि निलगिरी तेल कॉटनवर लावून उंदरांच्या मार्गावर ठेवा
काळी मिरी पाण्यात टाकून फवारा
व्हिनेगरचे पाणी लादी पुसण्यासाठी वापरा
Click here