PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत

वॉशिंगटन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा थाटात सुरू झाला असून, राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.ब्लेअर हाऊससमोर उपस्थित भारतीय समुदायाने ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी मोदी’च्या घोषणांनी मोदींचे स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांना भेटण्यासाठी आपला उत्साह दर्शवला आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसांच्या … Continue reading PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत