पाच लाखाहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची नोंद 

सोलापूर : मंदिर समितीने दर्शनबारीचे योग्य आणि सुलभ नियोजन केल्यामुळे यंदाच्या माघी यात्रेसाठी आलेल्या अधिकाधिक भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. यात्रा काळात तब्बल पाच लाखाहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. नुकत्याच झालेल्या माघी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीत आले होते. … Continue reading पाच लाखाहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची नोंद