SNDT Collage : राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा

मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव यांनी राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची गुरुवारी (दि. १३) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे विद्यापीठाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी कुलगुरूंनी राज्यपालांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, भारतीय ज्ञान, संस्कृत तसेच योग केंद्राची माहिती, भाषांतर प्रकल्पाचे कार्य, उच्च शिक्षण संस्था … Continue reading SNDT Collage : राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा