मोहिनीराज यात्रेत आई जगदंबेचा गजर करत भळंद रंगला

लखलखत्या अग्नीला तळहातावर घेऊन ‘भळंद’ नेवासा : भगवान विष्णूचे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत बुधवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात “भळंद” कार्यक्रम पार पडला. रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री … Continue reading मोहिनीराज यात्रेत आई जगदंबेचा गजर करत भळंद रंगला