ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. आता ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या तीन सर्वोत्तम गोलंदाजांशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उतरणार आहे. Sanju Samson : संजू सॅमसनच्या हाताच्या बोटावरील शस्त्रक्रिया यशस्वी कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड … Continue reading ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर