‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’च्या पोस्ट डीलीट, सईचा शो पण रद्द

मुंबई : युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून सायबर सेलने ४० जणांविरोधात FIR नोंदवली आहे. शो मध्ये सहभागी झालेले सदस्य तसेच शो चे परीक्षक या सर्वांचे जबाब नोंदवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. या घटनेचा धसका मराठी युट्यूब चॅनेल … Continue reading ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’च्या पोस्ट डीलीट, सईचा शो पण रद्द