Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या महिन्यात पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ फेब्रुवारीला होईल तर फायनल सामना ९ मार्चला खेळवला जाईल. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. त्यात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता होती. मात्र आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आपला निर्णय दिला आहे. बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स … Continue reading Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश