पनवेलमध्ये यंदा होणार भव्य शिवजयंती उत्सव

पनवेल (वार्ताहर) : पनवेल महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने शहरातून शिवरायांची भव्य मिरवणूक काढली जाईल. या संदर्भातील नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये नुकतीच झाली. शिवजयंतीला ‘शिवराज्य’ नाट्य़विष्कार होणार असून मिरवणुकीमध्ये सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची … Continue reading पनवेलमध्ये यंदा होणार भव्य शिवजयंती उत्सव