नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा मोठा सन्मान

जामनेर : जळगावच्या जामनेर तालुक्यात १६ फेब्रुवारीला ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ चा नारा देत ५० लाडक्या ‘पैलवान’ बहिणींच्या कुस्त्याही रंगणार आहेत. एवढेच नव्हे प्रारंभ आणि समारोप … Continue reading नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा मोठा सन्मान