शिवरायांचा पुतळा उभारताना त्रुटी नको – मंत्री नितेश राणे

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत बैठक मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन पुतळ्याबाबत आज मंत्रालयात … Continue reading शिवरायांचा पुतळा उभारताना त्रुटी नको – मंत्री नितेश राणे