Bhushan Gawai : न्यायमूर्ती गवईंचे हेलिकॉप्टर भरकटले, सुखरूप लँडिंग

अमरावती : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी धारणी येथे विधी सेवा महाशिबिराला उपस्थित राहण्यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने रविवारी उड्डाण केले. मेळघाटात प्रवेश करताच नेटवर्क कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने पायलटसह धारणीतील आयोजकांची पाच ते सात मिनिटे भंबेरी उडाली. हेलिकॉप्टर लैंड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रविवारी सकाळी ११ च्या … Continue reading Bhushan Gawai : न्यायमूर्ती गवईंचे हेलिकॉप्टर भरकटले, सुखरूप लँडिंग