Aeroindia 2025 : बंगळुरूच्या एअर शो मध्ये रशिया आणि अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमानं

बंगळुरू : मुंबईत निलगिरी फ्रिगेट, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी १५ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात नौदलात दाखल झाल्या. यामुळे नौदलाचे बळ वाढले. आता कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येलहांका विमानतळावर एअर शो रंगणार आहे. एरो इंडिया २०२५ या नावाने हा एअर शो होणार आहे. या एअर शो च्या माध्यमातून भारतीय तसेच … Continue reading Aeroindia 2025 : बंगळुरूच्या एअर शो मध्ये रशिया आणि अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ विमानं