‘जाग, दर्द-ए-इश्क जाग…’

श्रीनिवास बेलसरे भारतीय चित्रपटसृष्टीला राजेरजवाड्यांचे आणि त्यांच्या भव्य महालात घडलेल्या गुप्त प्रेमकथांचे अनावर आकर्षण पूर्वीपासून होते. त्याचबरोबर राजेशाहीच्या झगमगाटाचा मोहही अनेक दिग्दर्शकांना पडत आला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांनी सत्ता ताब्यात घेतली त्यांनी विशिष्ट हेतूने लिहून घेतलेल्या इतिहासामुळेही अनेक पिढ्यांना मोगल काळाबद्दल कोणताही विषाद न वाटता उलट काहीसे आकर्षणच वाटत आले. त्यातूनच मोगल काळातील अनेक … Continue reading ‘जाग, दर्द-ए-इश्क जाग…’