BMC Project : सांताक्रुझमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव

मुंबई : मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरात फळे फुले भाज्यांच्या प्रदर्शन सांताक्रुज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन या ठिकाणी आयोजित केले आहे.फळे ,फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी रविवार सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत व सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत … Continue reading BMC Project : सांताक्रुझमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव