Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये आज रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि २ जखमी झाले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (Chhattisgarh Encounter) Pune News : पुण्यात आढळली पाकिस्तानी चलनाची … Continue reading Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!