महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी

सचिन धानजी, मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६चा तबबल ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून म्हणजे सन २०१७- १८ च्या तुलने आगामी अर्थसंकल्पाचा आकडा तब्बल ५० हजार कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे. सन २०१७ -१८ रोजी महापालिकेने २५,१४१.५१ कोटी रुपयांचा … Continue reading महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी