परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशी उच्चायुक्तांना पाचारण केले

नवी दिल्ली : बांगलादेशातील अंतर्गत बाबींसाठी भारताच्या विरोधातील वक्तव्यावरून परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद नुरूल इस्लाम यांना बोलावून नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, उच्चायुक्त मोहम्मद नुरूल इस्लाम यांना आज, शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता कॉल करण्यात आला होता. बांगलादेशसोबत भारत सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर … Continue reading परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशी उच्चायुक्तांना पाचारण केले