कमर्शियल झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याबाबत आयुक्त काय म्हणाले..

मुंबई(विशेष प्रतिनिधी) – झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच, करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने अशा आस्थापनांवर कर आकारणी करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारची कर आकारणी करण्यात आली म्हणजे संबंधित अनधिकृत व्यावसायिक आस्थापना अधिकृत ठरत नाही, असे मुंबई महानगरपालिका … Continue reading कमर्शियल झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याबाबत आयुक्त काय म्हणाले..