मे पूर्वी कामे पूर्ण होणार असतील त्याच रस्त्याचे खोदकाम करा

रस्ते कामांसाठी आयुक्तांनी घालून दिली संहिता मुंबई : मुंबईतील (BMC) सुमारे २०५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १३३३ किलोमीटर लांबीच्या रस्ते सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे ७५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्क्याचे काम जून २०२५ पूर्ण केले जाणार असून ज्या रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होणार आहेत, तीच कामे हाती … Continue reading मे पूर्वी कामे पूर्ण होणार असतील त्याच रस्त्याचे खोदकाम करा