मुंबई महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा

मुंबई : विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत सखोल रुची निर्माण होऊन त्यांची विश्लेषणात्मक व सर्जनशील विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा स्थापित करण्यात येणार आहेत. तसेच सन २०२५-२६ मध्ये ११२ संगणक प्रयोगशाळांचे नुतनीकरण आणि उपनगरांतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी सन … Continue reading मुंबई महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा