मुंबईतील विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी होणार खुली

मुंबई(विशेष प्रतिनिधी) – विक्रोळी पूल, नाहूर पूल (टप्पा-१), गोखले पूल व कर्नाक पूल या रेल्वेरुळांच्या उड्डाणपुलांचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन हे पूल वाहतुकीस खुले करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच, बेलासीस पुलाचे काम करण्यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. परंतु या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करुन सन २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचा … Continue reading मुंबईतील विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी होणार खुली