नवीन किया सिरॉस लाँच

मुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ८.९९ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्‍यासह मध्‍यम व कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणींमध्‍ये नवीन एसयूव्‍ही सेगमेंट दाखल केला आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्‍स ईव्‍ही९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण केले आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी … Continue reading नवीन किया सिरॉस लाँच