Vaishali Samant : मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेंशन; सरकारने लक्ष द्यायला हवं- वैशाली सामंत

मुंबई : आपल्या महाराष्ट्रात टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे. गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची. नुकतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखिल दिला आहे. Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत … Continue reading Vaishali Samant : मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेंशन; सरकारने लक्ष द्यायला हवं- वैशाली सामंत