Nashik News : नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी बंद!

नाशिक : महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद (Nashik Water Supply) राहणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपाचे गंगापूर धरण पंपिंग केंद्र येथे महावितरण कंपनीकडील सातपूर येथील १३२ के.व्ही. … Continue reading Nashik News : नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी बंद!