प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी, आजचे अमृतस्नान रद्द

प्रयागराज: उत्तर प्रदेश स्थित प्रयागराज महाकुंभमध्ये दुसऱे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येआधी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. उपस्थित लोकांनी सांगितले की जे लोक येथे झोपले होते त्यांच्यावर पाठीमागून लोक आले. यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. ज्यावेळेस ही चेंगराचेंगरी झाली तेव्हा लाखो लोक संगम तटावर स्नान करत होते. घटनास्थळी … Continue reading प्रयागराज महाकुंभमध्ये अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी, आजचे अमृतस्नान रद्द