टोरेस घोटाळ्यात CEO तौसीफ रियाझला अटक

मुंबई : टोरेस कंपनीच्या एक हजार कोटींपेक्षा जास्त मोठ्या रकमेच्या आर्थिक अफरातफरी प्रकरणी टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी असलेल्या प्लॅटिनम हर्नचा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ तौसीफ रियाझला अटक करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी तौसीफ रियाझला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा टोरेस घोटाळ्यात तौसीफ रियाझची कसून चौकशी करत आहेत. Torres : … Continue reading टोरेस घोटाळ्यात CEO तौसीफ रियाझला अटक