विश्वधर्माचे उपासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २०२५ हे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ९४ वर्षे असे दीर्घायुष्य लाभलेले तर्कतीर्थ जोशी म्हणजे एक आनंदयात्री होते. लक्ष्मण बाळाजी जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाने आठ दशके महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती, राजकारण यांवर आपले महत्त्व टिकवून धरले. हा आठ दशकांचा कालावधी म्हणजे संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्राचा साहित्य, संस्कृती व राजकारण याचा चालता-बोलता … Continue reading विश्वधर्माचे उपासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी