Uday Samant : …अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!

छावा चित्रपटाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ (Chhaava) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवली आहेत. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच उद्योगमंत्री … Continue reading Uday Samant : …अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!