Anjaneri Fort : अंजनेरी किल्ल्यावर ट्रेकर्सनी 'तिरंगा' फडकावला

  32

नाशिक : भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ३५ ट्रेकर्सनी साहसी क्रीडांच्या आयोजनासह अंजनेरी किल्ल्यावर 'तिरंगा' फडकावला. प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला मुंबई, नाशिक आणि इतर भागातील तीन मुलांसह एकूण ३५ ट्रेकर्सनी ४२६४ फूट उंचीवरील सह्याद्री डोंगररांगातील त्रंबकेश्वरेथील अंजनेरी किल्ला चढून राष्ट्रध्वज फडकावला. हा कार्यक्रम भारत सरकार मान्यताप्राप्त: फिट इंडिया युथ क्लब, मार्क मार्शल आर्ट्स नाशिक, हेरिटेज, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्सपिडिशन आणि नेहरू युवा केंद्र जिल्हा कार्यालय, नाशिक यांनी आयोजित केला होता.



मार्क मार्शल आर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद आरिफ खान आणि नेहरू युवा केंद्र नाशिकचे जिल्हा युवा अधिकारी, कमल त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या कार्यक्रमाचे नेतृत्व मार्क मार्शल आर्टसच्या सचिव सानिया खान, समन्वयक संदिप शर्मा, एस. गोपकुमार आणि नंदकिशोर निकाळे यांनी केले.


गोल्डन होरायझन स्कूलच्या अदिबा खान व आंचल जाडे तसेच जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, इद्रीस अहमद खान, अरुण वामन जाधव, रेवती कुऱ्हाडे, अक्षदा बर्वे, कार्तिकी भालके, दुर्वी शर्मा, राज साहेबराव मराठे, त्रिवेनी शर्मा, आरोही जडे, रोशनी शर्मा श्री कुऱ्हाडे, पियुष शर्मा , अथर्व बर्वे, तेजस भालके, पियुष निकाळे, अश्विन गोपकुमार, वैभव थेटे, दिवेश शर्मा, अयान खान, सत्यम शर्मा, चंदा शर्मा , ज्योती शर्मा, दिपक भालके, रोशनी भालके, सुप्रिया शर्मा, अविनाश जाडे आणि अर्चना जाडे यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

शेफालीने सलमान-अक्षयच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण

शेफाली जरीवाला यांनी 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटा लगा' या पॉप गाण्यामुळे अमाप लोकप्रियता मिळवली. हे गाणे

Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder)